पालकमंत्री कु. आदिती तटकरे मंगळवारपासून रायगड जिल्हा दौ-यावर - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 10, 2020

पालकमंत्री कु. आदिती तटकरे मंगळवारपासून रायगड जिल्हा दौ-यावर


रायगड : उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

   

सोमवार, दि.10 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा. सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून  अलिबागकडे प्रयाण. स.11.00 वा.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. स.11.20 वा. शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडकडे प्रयाण. स.11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे आगमन व जिल्हा शांतता कमिटी बैठकीस उपस्थिती. स्थळ : राजस्व सभागृह, अलिबाग. दुपारी 1.30 अलिबाग येथून खोपोलीकडे प्रयाण. दु.3.00 वा. खोपोली येथे आगमन व खोपोली न.पा.कोविड केअर सेंटरची पाहणी. स्थळ : के.एम.सी.कॉलेज, खोपोली.  सोईनुसार सुतारवाडी ता.रोहा कडे प्रयाण, आगमन व राखीव.

मंगळवार, दि. 11 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 11.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून घोटवळ, ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. घोटवळ ता.माणगाव येथे आगमन व कै.कुचेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट.  दुपारी 1.30 वा. म्हसळा येथे आगमन व कै.हलदे यांचे कुटुंबियांची सात्वनपर भेट.  सोईनुसार सुतारवाडी ता.रोहा कडे प्रयाण, आगमन व राखीव.

बुधवार दि. 12 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा  सुतारवाडी ता.रोहा येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->